
Kavita's Kaleidoscope
Writing a quiet life, one post at a time.
About me
कविता सराफ -
गिरगांव मध्ये जन्म आणि बालपण आणि वास्तव्य २००३ पर्यंत
ग्रॅजुएशन स्टॅटिस्टिकस, मॅथेमॅटिकस आणि इकॉनॉमिकस मध्ये
पोस्टग्रॅज्युएशन कॉम्प्युटर सायन्स मध्ये
२००४ ते २०१३ ठाणे, मुंबई येथे वास्तव्य, पती राहुल सराफ, मुली साना आणि स्वरा
२०१४ पासून कामानिमित्त शिकागो मध्ये वास्तव्य
२०१७ नोट्रेडेम युनिव्हर्सिटी मधून मास्टर इन बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन
२० वर्ष प्रख्यात मल्टिनॅशनल कंपनीमध्ये असोसिएट डायरेक्टर
२०२४ हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका मधून ३ वर्षांचा सर्टिफिकेशन प्रोग्रॅम इन हिंदू स्टडीज पूर्ण
२०२५ पासून इलिनॉय स्टेट मध्ये चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून कार्यरत
२०२५ पासून विवेकानंद योग युनिव्हर्सिटी मधून सेकंड मास्टर्स इन योग, अभ्यास सुरु



